Shruti Vilas Kadam
आमिर खान अभिनित ‘दंगल’ने जगभरात सुमारे 2,000–2,200 कोटी कमाई केली, ज्यामुळे तो सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक ठरला.
प्रभास स्टारर या चित्रपटाने सुमारे 1,800 कोटी जागतिक कमाई करत मोठा विक्रम केला.
एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘RRR’ने अंदाजे 1,200–1,250 कोटी कमाई केली.
शाहरुख खानच्या या चित्रपटाने सुमारे 1,050 कोटी कमाई करत जबरदस्त पुनरागमन केलं.
शाहरुख खान अभिनित ‘जवान’ने सुमारे 1,150–1,200 कोटी कमाई करत नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला.
यशच्या या चित्रपटाने सुमारे 1,200–1,250 कोटी कमाई केली.
रणबीर कपूर अभिनित ‘अॅनिमल’ने सुमारे 900–950 कोटी कमाई केली (१,००० कोटींच्या जवळपास).