Eye Care Tips: अति उष्णतेचा डोळ्यांवर होतोय परिणाम, कशी घ्याल काळजी?

Manasvi Choudhary

डोळे

शरीराच्या महत्वाच्या पंचेंद्रियांपैकी एक म्हणजे डोळे.

Eye Care Tips | Canva

नाजूक डोळे

डोळे खूप नाजूक असतात म्हणून त्यांची योग्यरित्या काळजी घेणे महत्वाचे आहे.

Eye Care Tips | Canva

कोमट पाण्याने धुवा

चेहरा धुताना कोमट पाणी वापरावे अतिगरम पाण्याने चेहरा कधीही धुवू नये.

Eye Care Tips | Canva

डोळ्यांचा मेकअप

नियमित डोळ्यांचा मेकअप करू नये.

Eye Care Tips | Canva

झोपताना चेहरा धुणे

रात्री झोपताना नियमितपणे चेहरा स्वच्छ धुणे.

Eye Care Tips | Canva

डोळ्यांना आराम द्यावा

रात्री झोपताना डोळ्यांचा व्यायाम करावा. काकडीचे काप, कोरफड थंडाव्यासाठी डोळ्यांवर ठेवावे.

Eye Care Tips | Canva

रात्री टिव्ही व मोबाईल पाहू नये

अंधारात टिव्ही किंवा मोबाईल पाहू नये. योग्य अंतरावरून टिव्ही पाहावा.

Eye Care Tips | Canva

NEXT: Navratri 2023: नवरात्रीत घराच्या आवारात लावा ही झाडे, देवी लक्ष्मीची राहिल कृपा

Navratri 2023 | Social Media
येथे क्लिक करा..