Who Is Mukesh Kumar: टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची टीम इंडियात एंट्री! वाचा कोण आहे मुकेश कुमार?

Ankush Dhavre

कसोटी

भारत विरुद्ध वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये दुसरा कसोटी सामना त्रिनिदादमध्ये सुरू आहे.

mukesh kumar photos | saam tv

पदार्पण

या सामन्यात मुकेश कुमारला पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.

mukesh kumar photos | saam tv

ओळख

मात्र मुकेश कुमार कोण आहे, हे खूप कमी लोकांना माहीत आहे.

mukesh kumar photos | saam tv

आयपीएल

आयपीएल स्पर्धेत तो दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करतो.

mukesh kumar photos | saam tv

देशांतर्गत क्रिकेट

तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो बंगाल संघाचे प्रतिनिधित्व करतो.

mukesh kumar photos | saam tv

वडील

त्याचे वडील टॅक्सी ड्रायव्हर आहेत. असं असताना देखील त्याने जिद्दीने आणि मेहनतीने भारतीय संघात स्थान मिळवलं आहे.

mukesh kumar photos | saam tv

तिसरा भारतीय

तो या भारत - वेस्टइंडीज दौऱ्यावर पदार्पण करणारा तिसऱ्या भारतीय खेळाडू ठरला आहे.

mukesh kumar photos | saam tv

निवड

त्याला वनडे आणि टी २० साठी देखील संघात स्थान दिलं गेलं आहे.

mukesh kumar photos | saam tv

NEXT : नयन तुझे माझ्या नयनाला भीडले अन् कल्लोळ उठला

gauri kulkarni photos | instagram