Virat Kohli Instagram Post: माहीवरचे प्रेम! विराटने शेअर केली खास पोस्ट

Ankush Dhavre

रोमांचक सामना

आयपीएल २०२३ स्पर्धेत सोमवारी रोमांचक सामना पार पडला.

RCB VS CSK | Saam Tv

आरसीबी विरुद्ध सीएसके

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

devon conway | saam tv

चेन्नईची तूफान फटकेबाजी

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना २२५ धावांचा डोंगर उभारला होता.

devon conway | saam tv

आरसीबीचा संघ ठरला अपयशी

या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला केवळ २१८ धावा करता आल्या.

glenn maxwell | saam tv

आरसीबीचा पराभव

हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ८ धावांनी गमावला.

csk | saam tv

विराटची खास पोस्ट

या सामन्यानंतर विराट कोहलीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, जो जोरदार व्हायरल होत आहे.

virat kohli | saam tv

एमएस धोनी

विराटने एमएस धोनी सोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

virat kohli | instagram

माही -राट

या फोटोतून विराटने धोनीप्रती असलेले आपले प्रेम जाहीर केले आहे.

virat kohli | saam tv

NEXT: Rachel Stuhlmann: जगातील सर्वात सुंदर टेनिसपटू, बोल्ड फोटो शेअर करत वाढवते सोशल मीडियाचं तापमान

Rachel Stuhlmann New Post | Instagram
येथे क्लिक करा