CSK vs GT,IPL Final 2023: ..तर तिकीट असूनही मिळणार नाही फायनल सामन्यात एन्ट्री

Ankush Dhavre

आयपीएल फायनल

आयपीएल २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे.

ms dhoni and hardik pandya | saam tv

चौकार षटकारांचा पाऊस

या सामन्यात प्रेक्षकांना चौकार आणि षटकारांची अपेक्षा होती.

shubman gill | saam tv

पावसाने केली बॅटिंग

मात्र पावसाने बॅटिंग केल्यामुळे हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे.

csk vs gt | twitter

रिझर्व्ह डे

हा सामना आज म्हणजे रिझर्व्ह डेला खेळवला जाणार आहे.

ahmedabad stadium | saam tv

बीसीसीआयची घोषणा

आता तिकिटांबाबत बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे.

jay shah | saam tv

नियमावली

बीसीसीआयने आजचा सामना पाहण्यासाठी तिकिटांबाबत नियमावली जाहीर केली आहे.

bcci rules for ticket | twitter

हे चालेल

जर तुमच्याकडे तिकीट असेल किंवा ते थोडं फाटलं असेल तर चालेल.

bcci rules for ticket | bcci

हे ही चालेल

जर तिकीटमध्ये डिटेल्स दिसत असतील तर हे तिकीट देखील ग्राह्य धरलं जाईल.

bcci rules for ticket | bcci

हे नाही चालणार

तिकीट फाटलं असेल, डिजिटल तिकीट किंवा अर्धवट तिकीट असेल तर सामन्यासाठी प्रवेश मिळणार नाही.

bcci rules for ticket | bcci

NEXT: Rachel Stuhlmann: जगातील सर्वात सुंदर टेनिसपटू, बोल्ड फोटो शेअर करत वाढवते सोशल मीडियाचं तापमान|

Rachel Stuhlmann New Post | Instagram