Ruturaj Gaikwad Marriage: उत्कर्षाच्या प्रेमात ऋतुराज क्लीन बोल्ड, पाहा शाही विवाह सोहळ्याचे फोटो

Ankush Dhavre

चर्चा

गेल्या काही दिवसांपासून ऋतुराज गायकवाड प्रचंड चर्चेत आहे.

Ruturaj gaikwad and utkarsha pawar marriage | twitter

कारण

चर्चेत असण्याचं कारण म्हणजे त्याची आयपीएल स्पर्धेत कामगिरी आणि त्याच्या लाईफची नवीन इनिंग

Ruturaj gaikwad and utkarsha pawar marriage | instagram

विवाह

ऋतुराज गायकवाड विवाह बंधनात अडकला आहे.

Ruturaj gaikwad and utkarsha pawar marriage | instagram

पत्नी

त्याला महाराष्ट्राची अष्टपैलू खेळाडू उत्कर्षाने क्लीन बोल्ड केलं एक आहे.

Ruturaj gaikwad and utkarsha pawar marriage | instagram

फोटो

या दोघांच्या विवाह सोहळ्यातील फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहेत.

Ruturaj gaikwad and utkarsha pawar marriage | instagram

विवाह बंधनात अडकले

आज हे दोघेही विवाह बंधनात अडकले आहेत.

Ruturaj gaikwad and utkarsha pawar marriage | instagram

ठिकाण

हा विवाह सोहळा महाबळेश्वर येथे पार पडला.

Ruturaj gaikwad and utkarsha pawar marriage | instagram

व्हायरल

या विवाह सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

Ruturaj gaikwad and utkarsha pawar marriage | instagram

परफेक्ट कपल

दोघेही या फोटोमध्ये परफेक्ट कपल असल्याचं दिसून येत आहेत.

Ruturaj gaikwad and utkarsha pawar marriage | instagram

NEXT: Sonalee Kulkarni: 'सोनाली नजर काढून घे..' अप्सरेच्या Photo वर चाहत्याची भन्नाट कमेंट 

sonalee kulkarni | instagram