U19 T20 WC: आनंद विश्वविजयाचा! ट्रॉफीसोबत शेफालीचे सुंदर फोटोशूट

Gangappa Pujari

भारताच्या महिला टीमने इंग्लंडला 7 विकेटने हरवून अंडर 19 वर्ल्ड कपच जेतेपद पटकावल आहे.

Shafali Varma | Saamtv

शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडूंनी हा पराक्रम केला आहे.

Shafali Varma | Saamtv

ट्रॉफी जिंकून शेफाली वर्माने देशवासियांना खूप सुंदर गिफ्ट दिलय.

Shafali Varma | Saamtv

मॅच संपल्यानंतर शेफाली वर्मा भावनिक झाली होती.

Shafali Varma | Saamtv

विश्वचषकाच्या ट्रॉफीसोबत शेफालीने फोटोशूट केले आहेत.

Shafali Varma | Saamtv

फोटोंमध्ये शेफालीचा आनंद दिसत आहे.

Shafali Varma | Saamtv

सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Shafali Varma | Saamtv

NEXT: जन्नत गर्ल सोनलचं मनमोहक सौंदर्य!

Sonal Chauhan | Saamtv