Net Run Rate: IPL चा नेट रन रेट कसा काढतात?

Ankush Dhavre

आयपीएल २०२३

आयपीएल २०२३ स्पर्धा सध्या रोमांचक वळणावर आहे.

virat kohli | saam tv

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्स संघ हा आयपीएल २०२३ स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा एकमेव संघ आहे.

gujarat titans | saam tv

नेट रन रेट

आता उर्वरीत संघांना विजय मिळवता न आल्यास नेट रन रेटच्या जोरावर प्लेऑफमध्ये प्रवेश करणार आहे.

virat kohli | saam tv

नेट रन रेट कसा काढतात?

मात्र अनेकांना असा प्रश्न पडतो की, नेट रन रेट कसा काढतात, जाणुन घ्या.

virat kohli | saam tv

विकेट्सचा काहीच संबंध नसतो.

नेट रन रेटचा विकेट्सोबत काहीच संबंध नसतो.

jos buttler | saam tv

नेट रन रेट कसा काढतात

नेट रन रेटचे आकलन धावा आणि ओव्हर्सवरून केले जाते.

umran malik | saam tv

फलंदाजी करताना..

२० षटकात २२० धावा केल्यास २२० ला २० ने भागले जाईल. अशाप्रकारे बॅंटीग रन रेट ११ इतका असेल.

virat kohli | saam tv

गोलंदाजी करताना..

गोलंदाजी करताना संघाने २० षटक १८० धावांवर रोखल्यास १८० ला ९ भागले जाईल.

rajasthan royals | saam tv

असा निघेल नेट रन रेट

त्यावेळी ११ मधुन ९ वजा केले जातील. अशा वेळी विजेत्या संघाला २ रेटिंग पॉईंट्स मिळतील.

virat kohli | saam tv

ऑल आऊट झाल्यास काय?

एखादा संघ १८० धावा करून १८ षटकात ऑल आऊट झाल्यास नेट रन रेट हा २० षटकाच्या अंदाजानेच काढला जाईल.

delhi capitals | saam tv

NEXT: Rachel Stuhlmann: जगातील सर्वात सुंदर टेनिसपटूने शेअर केला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड फोटो

Rachel Stuhlmann New Post | Instagram