Maharashtra Political News: सुप्रीम कोर्टाच्या निकालाची 9 महत्त्वाची निरीक्षणं

Shivani Tichkule

उद्धव ठाकरेंची मागणी

सात जणांच्या घाटनापीठाची उद्धव ठाकरेंची मागणी मान्य

Maharashtra Political News | Saam Tv

भरत गोगावले

भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदा.

Maharashtra Political News | Saam Tv

महत्त्वाची निरीक्षणं

आमदारांचा गट म्हणजे पक्ष नाही.

Maharashtra Political News | Saam Tv

दावा

कुठलाही गट पक्षाच नाव आणि चिन्हाबाबत  दावा करू शकत नाही.

Maharashtra Political News | Saam Tv

राज्यापलाना अधिकार नाही

पक्षांतर्गत वादाकडं राज्यापलांनी पाहण्याचा अधिकार नाही.

Maharashtra Political News | Saam Tv

राज्यपालांची भूमिका चुकीची

राज्यपालांनी बहुमत चाचणीचा आदेश उद्धव ठाकरेंना देणं बेकायदेशीर होतं.

Maharashtra Political News | Saam Tv

उद्धव ठाकरे राजीनामा

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला नको होता. 

Maharashtra Political News | Saam Tv

१६ आमदार

१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे.

Maharashtra Political News | Saam Tv

शिंदे सरकार वाचले

एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार

Maharashtra Political News | Saam Tv

Next: इन आँखों की मस्ती के मस्ताने हजारों हैं...