SBI Job Alert: स्टेट बँकेत बक्कळ पगाराच्या नोकरीची संधी, परीक्षा द्यायचीही गरज नाही, वाचा प्रक्रिया

साम टिव्ही ब्युरो

SBIमध्ये भरती

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदाची भरती सुरु आहे.

sbi | Saam TV

अर्जाची शेवटची तारीख

इच्छूक उमेदार 5 जून 2023 पर्यंत अर्ज करु शकतात.

sbi | Saam TV

अर्जाची प्रक्रिया

अर्जाची प्रक्रिया SBI ची वेबसाईट sbi.co.inवर उपलब्ध आहे.

sbi | Saam TV

वयोमर्यादा

नोकरीसाठी वयोमर्यादा 18 ते 42 वर्ष आहे.

sbi | Saam TV

थेट मुलाखत

कागदपत्रांच्या पडताळणीनंतर मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.

sbi | Saam TV

पगार

सिलेक्शन झालेल्यांना 36000 तरे 78230 रुपयांपर्यंत पगार मिळेल.

sbi | Saam TV

अर्ज शुल्क

जनरल आणि EWS कॅटगरीसाठी 750 रुपये अर्ज शुल्क असेल.

sbi | Saam TV

अर्ज शुल्कात सूट

अनुसुचित जाती, जमातींसाठी अर्ज शुल्कात सूट आहे.

sbi | Saam TV

NEXT: कान्समध्ये डायनाचा जलवा, अनेकांच्या नजरा खिळल्या

diana penty | diana penty