Tech Tips: तुमचा स्मार्टफोन वर्षानुवर्षे टिकेल, फक्त ही एक ट्रिक करा फॉलो

Sakshi Sunil Jadhav

स्मार्टफोनचा वापर

स्मार्टफोन सतत ऑन ठेवण्याची सवय अनेकांना असते. मात्र तज्ज्ञांच्या मते, आठवड्यातून किमान एकदा मोबाईल बंद करून पुन्हा सुरू केल्यास (रीबूट) फोनची बॅटरी लाइफ आणि परफॉर्मन्स दोन्ही सुधारते.

phone restart benefits | yandex

बॅटरीला होणारा फायदा

मोबाईल नियमितपणे बंद केल्याने बॅटरीला थोडा ब्रेक मिळतो. त्यामुळे बॅटरीचा ताण कमी होऊन तिचे आयुष्य वाढण्यास मदत होते.

phone restart benefits

RAM होते रिफ्रेश

सतत चालू असलेले अ‍ॅप्स आणि बॅकग्राऊंड प्रोसेस RAM वर भार टाकतात. फोन बंद केल्यावर हे सर्व थांबतं आणि RAM नव्यासारखी रिफ्रेश होते.

phone restart benefits | freepik

फोन ओव्हरहिटिंग गायब

दीर्घकाळ वापरामुळे फोन गरम होतो. फोन बंद केल्याने तो थंड होतो आणि ओव्हरहिटिंगची समस्या कमी होते.

phone restart benefits | Yandex

सिस्टम अपडेट्स

कधी कधी सॉफ्टवेअर अपडेट्स पूर्णपणे लागू होत नाहीत. फोन रीबूट केल्याने अपडेट्स आणि अ‍ॅप्स व्यवस्थित इन्स्टॉल होतात.

phone restart benefits | yandex

फोनची स्पीड वाढते

फोन बंद केल्याने कॅश मेमरी क्लिअर होते. यामुळे फोन हँग न होता जास्त वेगाने आणि स्मूथ काम करतो.

phone restart benefits | Yandex

नेटवर्क आणि सिग्नल

दीर्घकाळ ऑन राहिल्यामुळे नेटवर्क सिग्नल कमजोर होऊ शकतो. फोन बंद करून पुन्हा सुरू केल्यास सिग्नल पुन्हा मजबूत होतो.

phone restart benefits | Yandex

बॅकग्राऊंड अ‍ॅप्स

काही अ‍ॅप्स नकळत डेटा आणि बॅटरी वापरत राहतात. फोन बंद केल्याने ही अनावश्यक प्रोसेस थांबते.

phone restart benefits | Yandex

मानसिक ताण कमी

थोड्या वेळासाठी फोन बंद ठेवल्याने डिजिटल दुनियेपासून ब्रेक मिळतो. यामुळे ताण कमी होतो आणि वास्तव जीवनावर लक्ष केंद्रित करता येते.

Mobile Addiction | yandex

NEXT: व्हॅलेंटाईन डे साठी स्वस्तात मस्त गिफ्ट हवंय? हे ट्रेंडी ब्रेसलेट आहे बेस्ट ऑप्शन

valentine jewelry ideas | google
येथे क्लिक करा