Sakshi Sunil Jadhav
आजकाल लोक सोशल मीडिया, अती काम, झोपेच्या समस्या, शरीरातल्या होणाऱ्या बदलांमुळे मानसिक आजारांना बळी पडत आहेत.
कोणत्याही शुल्लक गोष्टींमुळे तुमची चिडचिड वाढत असेल तर तुमच्या शरीरातील Happy Hormones चे प्रमाण कमी झाले आहे.
तुम्ही Happy Hormones वाढवण्यासाठी आहारात काही विशिष्ट पदार्थांचे सेवन करू शकता. याचा तुम्हाला काहीच दिवसात सकारात्मक परिणाम जाणवेल.
बाजारात तुम्हाला चेरी टोमॅटोसहज उपलब्ध असतील. यामधील फायटोन्युट्रिएंट लाइकोपीन तुमचे नैराश्य (Depression) कमी करण्याचे काम करेल.
अनेकांच्या आवडीचे डार्क चॉकलेट हे स्ट्रेस घालवण्यासाठी आणि Happy Hormones वाढवण्यासाठी खूप फायदेशीर असते.
ब्लू बेरीच्या सेवनाने Happy Hormones वाढतात. तसेच डिप्रेशनचे प्रमाण सुद्धा कमी होते.
सेरोटोनिन समृद्ध असलेली केली मेंदूमध्ये Happy Hormones निर्माण करतात. याचे रोज सेवन केल्याने अनेक फायदे मिळतात.
एवोकॅडो हे हार्ट, वजन आणि पचनासाठी फायदेशीर असते. तसेच याचा फायदा Happy Hormones वाढवण्यासाठी होतो.