Eyebrow Growth: केमिकल प्रॉडक्ट्स विसरा! दाट आणि सुंदर भुवयांसाठी करा हे 5 घरगुती उपाय

Sakshi Sunil Jadhav

दाट भुवया

आजकाल दाट आणि नैसर्गिक भुवया (Eyebrows) हा Y2K ट्रेंड पुन्हा एकदा लोकप्रिय झालाय. अनेक सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससारख्या दाट भुवया मिळवण्यासाठी महिला विविध मेकअप प्रॉडक्ट्स वापरतात. पण त्याने नुकसान होतं.

home remedies for eyebrows

भुवया गळण्याची कारणे

हार्मोनल बदल, थायरॉईड , ऑटोइम्यून आजार, त्वचेचे रोग एक्झिमा, सोरायसिस, तसेच व्हिटॅमिन A आणि झिंकच्या कमतरतेमुळे भुवया गळू शकतात.

eyebrow thickening remedies

ऑलिव्ह ऑइलचा उपयोग

ऑलिव्ह ऑइल भुवयांच्या केसांची वाढ वाढवण्यास मदत करतं. रात्री कापसाच्या गोळ्याला तेल लावून भुवयांवर हलक्या हाताने मसाज करा.

home remedies for eyebrows

अ‍ॅलोवेरा जेल वापरा

अ‍ॅलोवेरा केसांच्या मुळांना मजबूत बनवतो. अ‍ॅलोवेरा जेलमध्ये थोडं नारळ तेल मिसळून भुवयांवर लावा त्याने चांगले परिणाम दिसू शकतात.

thick eyebrows naturally

नारळ तेलाने केसांची वाढ

नारळ तेल हे केस जाड आणि मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहेत. रात्री भुवयांवर मसाज करून सकाळी धुवा.

eyebrow thinning causes

लॅव्हेंडर तेलाचे फायदे

लॅव्हेंडर तेल त्वचेला पोषण देते आणि तणाव कमी करण्यास मदत करते. भुवयांवर हलका मसाज करून रात्रभर ठेवता येते.

eyebrow thinning causes

टी ट्री ऑइलचा वापर

टी ट्री ऑइल केसांच्या मुळांना पोषण देऊन नैसर्गिक वाढीस मदत करते. हलक्या हाताने भुवयांवर लावा.

eyebrow thinning causes

जास्त प्लकिंग टाळा

वारंवार किंवा जास्त प्लकिंग केल्याने त्या पातळ होऊ शकतात. योग्य प्रकाशातच भुवया सेट करा.

eyebrow hair loss treatment

त्वचेची योग्य काळजी घ्या

चेहरा धुताना भुवयांवर जास्त घासू नका. तसेच आयब्रो पेंसिल वापरताना हलक्या हातानेच स्ट्रोक्स द्या.

eyebrow hair loss treatment

NEXT: Hair Care: केस गळतीच्या समस्या अन् चेहऱ्यावरचे मुरुम सगळेच होतील छुमंतर, वापरा फक्त हे ४ दाणे

hair fall solution
येथे क्लिक करा