माणूस फक्त पाण्यावर किती दिवस जगू शकतो?

Sakshi Sunil Jadhav

पाण्याचे महत्व

माणसाला जिवंत राहण्यासाठी पाणी खूप महत्वाचं असतं. पाण्याचं प्रमाण शरीरात कमी झालं की खूप त्रास होतो.

how long can humans live without food

वाढती तहान

वाढत्या उन्हाळ्यात लोक खूप पाणी पितात. मुळात आपल्याला तहानच खूप लागते.

water fasting duration

अनेकांच्या मनातला प्रश्न

लहान मुलांनासुद्धा सांगितलं जातं की, पाणी हे जीवन आहे. पण फक्त पाण्यावर आपण किती दिवस जगू शकतो? याचा विचार कोणी केलाय का?

water fasting duration

थक्क करणारी माहिती

पाण्यावर आपण किती दिवस जगू शकतो? याचं उत्तर वाचून तुम्हाला धक्काच बसू शकतो.

human body survival limit

शरीरावर होणारा परिणाम

बरेच लोक अन्न पाणी टाळतात. म्हणजे त्यांची भूक, तहान मारुन जगतात. या लोकांना लगेचच त्रास होत नाही.

how many days survive without food

जगण्याचा अंदाजे कालावधी

माणून काही आठवडे कमी जेवून आणि पाणी टाळून जगू शकतो. पण पाण्याशिवाय जगणं खूपच कठीण असतं.

importance of water for body

एकूण दिवस

तुम्ही जर पुर्णपणे पाणी पिणं थांबवल तर ३ ते ४ दिवस तुम्ही जगू शकता. असं अनेकांचं मत आहे.

hydration importance for body

खरं उत्तर

जर तुम्ही फक्त पाणी पित असाल तर साधारण ३ आठवडे किंवा २१ दिवस तुम्ही जगू शकता. पण तुम्हाला अनेक दुखण्यांना सामोरं जावं लागेल.

importance of hydration

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे असा कोणताही प्रयोग कृपया करुन टाळावा. साम या सगळ्याशी समर्थन देत नाही.

Hydrate the body | yandex

NEXT: खुशखबर! 7200mah बॅटरी, 50MP AI कॅमेरा, भारतात iQOO Z11x 5G फोन लॉंच , किंमत फक्त...

iQOO Z11x 5G price
येथे क्लिक करा