Surabhi Jayashree Jagdish
आपल्यापैकी अनेकांना पालीची भीती वाटते. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही पालीला तुमच्या घरात का राहू द्यावं.
बरेच लोक घरात घुसलेल्या पालीला बाहेर काढतात. मात्र शास्त्रानुसार, घरात राहू देणं हा तोट्याचं नाही.
पाली या डास, माश्या आणि झुरळे खाऊन तुमच्या घरामध्ये कीटकांची संख्या नियंत्रणात ठेवतात.
पावसाळ्यात जेव्हा घरात कीटकांची संख्या वाढते, तेव्हा ही पाल तुमच्या मदतीला येतात.
घरांमध्ये आढळणाऱ्या पाली सामान्यतः विषारी नसतात आणि त्याचा तुमच्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही.
त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पाली घराबाहेर काढण्याअगोदर दोन वेळा विचार करा.
याठिकाणी दिलेल्या गोष्टी सामान्य माहितीवर आधारित आहेत. आम्ही याची खातरजमा करत नाही