Manasvi Choudhary
बदलती जीवनशैली तसेच खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांना मधुमेह हा आजार होत आहे.
मधुमेहाच्या रूग्णांनी गोड गुळाचा चहा मर्यादित प्रमाणात पिणे योग्य असेल.
गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते.
गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं, ते शरीरात रक्ताची कमतरता दूर करतं.
पण, गुळाचे अतिसेवन देखील शरीरासाठी धोकादायक आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी गुळाचं सेवन टाळावं
गुळाचा चहा घेतल्याने मायग्रेनमध्येही आराम मिळतो. थकवा दूर होतो.
वजन कमी करण्यासाठी गुळाचा चहा पिण्याचे सल्ला दिला जातो.