Bollywood Celebrities: नीता अंबानी कल्चरल सेंटरच्या सेलिब्रेशनला बॉलिवूडचा ग्लॅमर

Shruti Vilas Kadam

नीता अंबानी कल्चरल सेंटरचा सोहळा

नीता अंबानी कल्चरल सेंटरचा तिसरा मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

Bollywood Celebrities | Google

सलमान खान

या कार्यक्रमात सलमान खान एका स्टायलिश लूकमध्ये दिसून आला, तर जावेद अख्तर आणि शबाना आझमी पारंपरिक वेशभूषेत अवतरले.

Bollywood Celebrities | Google

सिद्धार्थ-कियारा

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा त्याची ​​पत्नी अभिनेत्री कियारा अडवाणी हिच्यासोबत या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. साडीमध्ये कियारा अत्यंत मोहक दिसत होती.

Bollywood Celebrities | Google

अनन्या पांडे

अनन्या पांडे, सोनाली बेंद्रे, शाहिद कपूर, मीरा राजपूत, ए.आर. रहमान आणि नीतू कपूर यांसारखे इतरही अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमात उपस्थित होते.

Bollywood Celebrities | Google

रितेश-जेनेलिया

पाहुण्यांच्या यादीत अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांचाही समावेश होता.

Bollywood Celebrities | Google

विकी कौशल

तसेच विकी कौशल, सोनाली बेंद्रे, रवीना टंडन, जॅकी श्रॉफ, संजय दत्त यांच्यासह इतरही अनेकांनी येथे हजेरी लावली.

Bollywood Celebrities | Google

उद्धव ठाकरे

शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांच्या पत्नीसह 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या तिसऱ्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहिले.

Bollywood Celebrities | Google

Lip Balm Benefits: उन्हाळ्यात रोज लिप बाम लावल्याने काय होतं? जाणून घ्या फायदे आणि साइड इफेक्ट्स

Lip Balm Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा