Snake And Scorpion : घराच्या कोपऱ्यात लपलाय साप किंवा विंचू? हा घरगुती उपाय करताच एका मिनिटात पळ काढतील

Sakshi Sunil Jadhav

घराभोवती स्वच्छता ठेवा

घराच्या परिसरात कचरा, गवत आणि झुडपं साचू देऊ नका. स्वच्छ परिसरामुळे साप आणि विंचूंना लपण्यासाठी जागा मिळत नाही.

scorpion in house | google

पाणी साचू देऊ नका

पावसाचं पाणी घराजवळ साचलेलं असलं की, ओलावा वाढतो. त्यामुळे काळजी घ्या.

scorpion in house

दरवाजे-खिडक्यांच्या फटी

भिंतींमधल्या भेगा, दरवाजाखालची जागा आणि खिडक्यांमधल्या फटी लगेचच बंद करा. गरज असेल तर जाळी आणि रबर स्ट्रिपचा वापर करा.

scorpion in house

कापूर आणि लसूण वापरा

घराच्या कोपऱ्यांमध्ये कडुलिंबाची पानं, कापूर किंवा लसूण ठेवा. ही पद्धत बऱ्याच ठिकाणी वापरली जाते.

monsoon safety tips

घरात उजेड ठेवा

अंधार किंवा ओलसर भागात साप किंवा विंचूंना आकर्षित करू शकतात. त्यामुळे स्टोअररुम, बाथरुम आणि कोपऱ्यांमध्ये पुरेसा प्रकाश ठेवा.

snake prevention

लाकूड साठवू नका

घराच्या आजुबाजूला लाकूड, विटा किंवा भंगार साठवून ठेवू नका. तिथे साप विंचू येण्याचा धोका जास्त असतो.

snake prevention

रात्री विशेष काळजी घ्या

रात्री बाहेर जाताना टॉर्चचा वापर करा आणि चप्पल किंवा बूट घालूनच फिरा. अंधारात चालताना काळजी घ्या.

snake prevention

साप किंवा विंचू दिसल्यास अंतर ठेवा

साप किंवा विंचू दिसत असतील तर त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका. लांबूनच चालत राहा.

snake prevention

रेस्क्यू टीमशी संपर्क करा

साप किंवा विंचू घरात असतील तर लगेचच स्थानिक वन विभाग किंवा प्रशिक्षित रेस्क्यू टीमला माहिती द्या.

snake prevention

NEXT : रोज कॉफी सेवन केल्याने शुगरवर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Coffee and Blood Sugar | google
येथे क्लिक करा