sakal maratha samaj andolan begins in every village of parbhani from today saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: आता गावागावात ठिय्या, मराठा आरक्षणासाठी परभणीत आंदाेलनास प्रारंभ

जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावर आंदोलन सुरू केले होते.

राजेश काटकर

Parbhani News :

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी परभणी जिल्ह्यात आजपासून (शुक्रवार) सकल मराठा समाजाने गाव तिथे साखळी धरणे आंदाेलनास परभणी शहरातून प्रारंभ केला आहे. दरम्यान जिल्ह्यातील सर्व गावात होणाऱ्या धरणे आंदोलनात जास्तीत जास्त मराठा समाज बांधवांनी (maratha andolan in parbhani) सहभाग नोंदवावा असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आला.(Maharashtra News)

परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याशेजारी सत्तावीस ऑक्टोबरपासून मराठा समाजाच्या वतीने सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी साखळी धरणे सुरू केली आहेत. या आंदोलनात एक डिसेंबरपासून वाढ करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले हाेते.

त्यानूसार आपासून गाव तिथे साखळी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. परभणीत वाढीव साखळी धरणे आंदोलन केले जाणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील सर्व गावात होणाऱ्या धरणे आंदोलनात जास्तीत जास्त मराठा समाज बांधवांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET Paper Leak: फेरपरीक्षेचा पेपरही फुटल्याचा दावा; 21 जूनचा NEET पेपर 10 लाखांत?

NEET पेपरफुटीचा 'गॉड'फादर कोण? 'गॉड' नावाच्या नंबरवरुन संशयास्पद संवाद

माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; निकटवर्तीय महिला नेत्याने दिला पक्षाच्या पदाचा राजीनामा

Shocking: भारतमातेचं रक्षण करणाऱ्या जवानाला न्याय मिळेना; ITBP जवानावर आईचा तुटलेला हात घेऊन भटकण्याची वेळ

एक वर्षात सरकार कोसळेल; बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT