khadse chandrakant patil saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Politics: शिवसेनेचे गुपचूप नाही, सर्व काही समोरासमोर; चंद्रकांत पाटलांची खडसेंवर टीका

शिवसेना गुपचूप नाही, सर्व काही समोरासमोर; चंद्रकांत पाटलांची खडसेंवर टीका

संजय महाजन

जळगाव : शिवसेना पक्ष हा स्व. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. आम्ही गुपचूप काही करत नाही जे करतो ते समोर करतो अशी सणसणीत टीका आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्‍यावर नाव न घेता केली आहे. (jalgaon news Chandrakant Patil criticism on eknath Khadse after bodwad nagar panchayat election)

जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक घेण्यात आली. बैठक झाल्यानंतर आमदार पाटील हे पत्रकारांशी संवाद साधतांना बोलत होते. महाविकास आघाडीच्या माध्यमातून येत्या तीन वर्षात बोदवड शहराच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

जनतेचा कौल शिवसेनेला

बोदवड नगरपंचायतीच्या निकालानंतर आमदार चंद्रकांत पाटील हे पहिल्यांदाच जळगावात आले असता त्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खडसे यांनी भाजप शिवसेनेच्या गुपचूप केलेल्या युतीबद्दल वक्तव्य केले. त्याला उत्तर देताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, की बोदवड (Bodwad) नगरपंचायत निवडणूकीत शिवसेनेचे ९ उमेदवार निवडणून आले. याचा अर्थ जनतेचा कौल शिवसेनेच्या (Shiv Sena) बाजूने आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT