shinde group saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Eknath Shinde Shiv Sena MLA Result 2024 : आज विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार असून सर्वजण यावेळी उत्सुक आहेत. 2022 साली एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचं आज काय होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय.

Surabhi Jagdish

आज विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. महाविकास आघाडी की महायुती कोणाला बहुमत मिळणार, याची उत्सुकता सर्वांच्या मनात दिसून येतेय. याचसोबत 2022 साली एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचं आज काय होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागलं असून काही वर्षांपूर्वी 2022 साली एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकरणात खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं. 40 आमदार घेऊन शिंदे गुजरातमधील गुवाहाटीला एका हॉटेलमध्ये थांबले होते. शिवसेना पक्षातील आज पर्यंतच हे सर्वात मोठे बंड मानलं जातंय.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या या बंडामध्ये साथ देणाऱ्या बहुसंख्य आमदारांना विधानसभेचं पुन्हा तिकीट देण्यात आलंय. त्यामुळे बंडात सहभागी असलेल्या आमदारांचं काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलीये.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार (निकालानुसार यादी अपडेट करण्यात येईल )

एकनाथ शिंदे -

संजय राठोड -

गुलाबराव पाटील -

मंगेश कुडाळकर-

दादा भुसे - विजयी

महेश शिंदे -

महेंद्र थोरवे -

भरत गोगावले -

शांताराम मोरे -

किशोरअप्पा पाटील -

सुहास कांदे -

चिमणआबा पाटील -

सौ. लता सोनावणे -

प्रताप सरनाईक -

सौ.यामिनी जाधव -

महेंद्र दळवी -

डॉ. बालाजी किणीकर -

ज्ञानराज चौगुले -

प्रा. रमेश बोरनारे -

तानाजी सावंत -

संदीपान भुमरे -

अब्दुल सत्तार नबी

प्रकाश सुर्वे -

बालाजी कल्याणकर -

संजय शिरसाठ -

प्रदीप जयस्वाल -

संजय रायमुलकर -

संजय गायकवाड -

विश्वनाथ भोईर -

योगेश कदम -

प्रकाश अबिटकर -

शंभूराजे देसाई -

सदा सरवणकर -

दीपक केसरकर - विजयी

शहाजी पाटील - पराभूत

उदय सामंत -

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार विजयी

Sweet Potato: रताळी म्हणजे सुपरफूड; हिवाळ्यात रताळी खाण्याचे फायदे

Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

SCROLL FOR NEXT