Lemon And Honey Benefits Yandex
Image Story

Lemon And Honey Benefits: रोज लिंबू-मधाचा रस प्या, वजन झटक्यात होईल कमी

Manasvi Choudhary
Lemon And Honey Benefits

मध आणि लिंबू याचे एकत्रित सेवन आरोग्यासाठी गुणकारी आहे.

Lemon And Honey Benefits

मध आणि लिंबूमध्ये अॅटिंऑक्सिडट्ंस असात जे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात.

Lemon And Honey Benefits

मध आणि लिंबू हे प्यायल्याने शरीराची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

Lemon And Honey Benefits

त्वचेला अॅलर्जी, काळी डाग तसचे त्वचेच्या समस्या असल्यास त्वचेला लिंबू आणि मध लावा.

Lemon And Honey Benefits

लिबांच्या रसात व्हिटामीन सी आणि मधामध्ये अॅटींबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात.

Lemon And Honey Benefits

पोटाच्या समस्या असल्यास लिंबू पाण्यात मध टाकून त्याचे सेवन करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वरळीमधून आदित्य ठाकरे यांचा विजय

'Bigg Boss 18' च्या घरातून 'या' सदस्याचा पत्ता कट, बिग बॉसची भविष्यवाणी ठरली खोटी

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात भाजपची त्सुनामी, 80 टक्के जागांवर फुलले कमळ, असा विजय कधीच मिळाला नाही

UdyanRaje Bhosle News : उदयन राजेंची शरद पवारांवर विखारी टीका, पाहा Video

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

SCROLL FOR NEXT