बातम्या

(VIDEO) 6 फायबर आणि 2 सक्शन बोटी ब्लास्टने उडवल्या..  अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना प्रशासनाचा दणका 

सकाळ न्यूज नेटवर्क

अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने धडक कारवाई राबवली आहे. अनेक ठिकाणी वाळू माफियांवर कारवाईचा बडगा  उभारण्यात आलाय. श्रीगोंदा आणि दौंड यांच्या संयुक्त पथकाच्या कारवाईत फायबरच्या 5 आणि 2 सक्शन अशा एकूण 7 बोटी ब्लास्टने नष्ट केल्या. श्रीगोंद्याचे तहसिलदार महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत, एकूण 28 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. कश्या उडवल्या बोटी पाहण्यासाठी पाहा व्हिडीओ.  

YouTube Link : https://youtu.be/d7JV5KoNSNw

WebTitle : marathi news illigal sand mining fibre boats and suction boats destroyed by officials in ahemadnagar  

 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India T20 World Cup Squad : किंग कोहलीवर विश्वास कायम, पंत आणि चहलचंही कमबॅक; टी-20 वर्ल्डकप टीमबाबत ५ महत्वाचे मुद्दे

PM Narendra Modi आणि एपी ग्लोबालेचे संस्थापक अभिजीत पवार यांची नवी दिल्लीत भेट

Explainer : लोकल गर्दीमुळे आणखी किती रियांचे बळी जाणार? डोंबिवली - कोपरदरम्यानच घटना का घडताहेत?

MI Vs LSG : लखनौच्या गोलंदाजांसमोर मुंबईचा संघ गडगडला; लखनौसमोर १४५ धावांचं लक्ष्य

Modi VS Pawar | राजकारणातील भटकती आत्मा कोण? मोदी-पवारांमध्ये जुंपली

SCROLL FOR NEXT